आमच्याबद्दल:
नमस्कार,आपले सहर्ष स्वागत आमच्या www.marathiyojanainfo.com या मराठी योजना वेबसाईटवर.आमच्या वेबसाईट वर तुम्हाला महाराष्ट्र सरकार ,केंद्र सरकार ,कृषी त्याचबरोबर विविध क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या नवनवीन योजना व त्यांची माहिती मिळेल.त्याचबरोबर योजना UPDATES हि मिळतील .
आम्ही हि वेबसाईट महाराष्ट्र राज्यातील शेतकरी,महिला वर्ग,बाल विभाग ,युवा वर्ग,वयस्कर नागरिक इत्यादी साठी चालू केली आहे.या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र तसेच देशातील तळागाळातील नागरिकांपर्यंत महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारने राबवलेल्या प्रत्येक योजनेची माहिती संपादन करून या वेबसाईटच्या माध्यमातून पुरवणार आहोत .
आमची उद्दिष्टे :
- आमच्या वेबसाईटच उद्दिष्ट हे आहे कि ,समाजातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाने चालवलेली किंवा राबवलेली प्रत्येकी योजना पोहचवणे.
- या वेबसाईटच्या माध्यमातून या देशामध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सामाजिक आणि आर्थिक स्थर उंचावणे किंवा त्यांचा विकास करणे हे आहे.
- देशातील प्रत्येक नागरिकाने शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घ्यावा .
- प्रत्येक योजनेचा लाभ घेऊन सामाजिक तसेच आर्थिक सुधारणा करणे .
- सर्वांपर्यंत शासनाचे लाभ आणि योजना माहिती पुरवणे .
संपर्क :
आमच्याशी संपर्क साधण्यासाठी किंवा कोणतीही मीहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या CONTACT US पेज ला क्लिक करून तुम्ही आमच्याशी किंवा आमच्या टीम शी संपर्क साधू शकता.