मोफत शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य
मोफत शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य | Silai Machine Yojana Maharashtra 2024. महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र सरकार देशातील त्याच बरोबर राज्यातील नागरिकांचे सामाजिक आणि आर्थिक सबलीकरण व्हावे याकरिता नेहमीच प्रयत्नशील असते.त्याचसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेहमीच नवनवीन योजना राबवत असते.देशातील युवा,प्रोढ नागरिक,लहान मुले,महिला यांच्यासाठी शासन नवनवीन योजना राबवत असते.महिला सशक्तीकरण लक्षात घेता देशातील महिला आत्मनिर्भर व्हाव्या याकरिता त्याचबरोबर त्यांचा सामाजिक आणि आर्थिक स्थर उंचवावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना अंमलात आणली आहे.तर चला पाहू काय आहे योजना,योजनेचे फायदे ,आवश्यक कागदपत्रे,पात्रता.
योजनेचे नाव | मोफत शिलाई मशीन योजना २०२४,महाराष्ट्र राज्य. |
कोणत्या विभागाद्वारे सुरु करण्यात आली | केंद्र सरकार. |
योजनेचे लाभार्थी | देश तसेच राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला |
योजनेचे फायदे | आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला वर्गाला मोफत शिलाई मशीन |
योजनेचा उद्देश | देशातील तसेच राज्यातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचा आर्थिक व सामाजिक स्थर उंचावणे. |
योजनेची श्रेणी | राज्य सरकार तसेच केंद्र सरकार |
योजना चालू वर्ष | २०२४ |
अधिकृत संकेतस्थळ | https://www.india.gov.in |
शिलाई मशीन योजना महाराष्ट्र राज्य उद्दिष्ट
- संपूर्ण देश तसेच इतर राज्यांमध्ये केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते .त्याचप्रमाणे मोफत शिलाई मशीन हि योजना केंद्र सरकारने राज्यातील त्याचप्रमाणे देशातील आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना प्रोत्साहन म्हणून अंमलात आणली आहे.
- महाराष्ट्र राज्य तसेच देशातील आर्थिक किंवा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या समाजातील महिलांना लघु उद्योग सुरु करता यावा यासाठी हि योजना चालू करण्यात आली आहे.या योजनेंतर्गत लाभार्थी महिलेस राज्य सरकार कडून मोफत शिलाई मशीन मिळणार आहे
- या योजनेचा मुख्य हेतू हा समाजातील गरीब महिलांना आर्थिक पाठबळ देणे त्याचबरोबर त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा आहे.
- देशातील त्याचबरोबर राज्यातील महिलांचा आर्थिक तसेच सामाजिक विकास करणे.
- महिलांचे जीवन्स्थर सुधारणे.
- समाजामध्ये महिला वर्गाला प्राधान्य देणे.
- महिलांना स्वावलंबी बनवणे.
- मोफत शिलाई मशीन भेटल्यामुळे महिलांना आर्थिक तुटवडा किंवा एखाद्या कर्जाची गरज भासणार नाही.
- महिलांचे तसेच कुटुंबाचे कल्याण करणे.
- महिला बेरोजगारी कमी करणे.
- महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
- देशाचा तसेच राज्याचा आर्थिक विकास करणे.
शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्याचे लाभार्थी कोण असणार ?
- महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक मागास किंवा बेरोजगार असलेल्या महिला.
शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य फायदे
- राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सामाजिक तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील किंवा समाजातील महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात येते.
- महिलांना स्वावलंबी होण्यासाठी कोणत्याही सरकारी ,खाजगी,किंवा सहकारी बँकेतून जास्त व्याजदरावर कर्ज घेण्याची गरज नाही,हि योजना महिलांसाठी मोफत असल्याने त्यांना शिलाई मशीन हे विनामुल्य मिळणार आहे.
- या योजनेतून मिळालेल्या शिलाई मशीनचा उपयोग या महीला अनेक प्रकारे करू शकतात ,जसे कि परिसरातील नागरिकांचे कपडे शिउन देणे,लघु उद्योगांतर्गत सामाजिक संस्था,शाळा,बँका,खाजगी कंपनी इत्यादी ठिकाणी जाऊन त्या ठिकाणाची पोशाख शिवण्याची कामे सुद्धा मिळवू शकतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवू शकतात.
- शिलाई मशीन योजनेंतर्गत महिला स्वावलंबी बनवणे.
- राज्यातील महिलांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन बेरोजगारीला आळा बसेल.
- महिलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.
- शहरी तसेच ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब महिलांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
- शिलाई मशीन योजने मुळे महिला सशक्तिकरणाला चालना मिळेल.
- महिलांचे भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल.
- शहरी तसेच ग्रामीण भागातील महिलांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
- महिलांचा आत्मविश्वास वाढून त्यांना समाजामध्ये वेगळी ओळख निर्माण होईल.
- शिलाई मशीन योजनेमुळे महिलांचे जीवनमान सुधारेल.
शिलाई मशीन योजनेचे लाभ
- मोफत शिलाई मशीन हि योजना देशाचे पंतप्रधान मान्य.श्री .नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते चालू केलेली योजना असून ,याचा लाभ देश तसेच राज्यातील गरीब वर्गातील महिलांना होणार आहे.
- शिलाई मशीन योजनेंतर्गत प्रत्येक राज्यातील ५०,००० हुन अधिक महिलांना सरकारकडून मोफत शिलाई मशीन दिले जाणार आहे .
- या योजनेचा लाभ शहरी आणि ग्रामीण या दोन्ही विभागातील गरीब तसेच बेरोजगार महिलांना होणार आहे.
- ज्या महिला स्व:ताच्या घरातून लघु व्यवसाय चालू करू इच्छितात त्यांसाठी हि योजना महत्वपूर्ण ठरणार आहे.
- या योजनेंतर्गत महिला घरबसल्या व्यवसाय करू शकतात आणि आपल्या घराची आर्थिक स्थिती सुधारू शकतात.
शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असला पाहिजे.
- वयोमर्यादा: अर्जदाराचे वय हे २० वर्षे ते ४० वर्षे दरमान्य असले पहिजे.
- अर्जदार महिला हि आर्थिक दृष्ट्या मागास किंवा गरीब असली पाहिजे.
- राज्यातील विधवा तसेच अपंग महिलाही या योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
- अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १.२ लाखापेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार महिलेकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे अनिवार्य असेल.
- सरकारी नोकरीचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार महिला विधवा असल्यास अर्जदाराकडे पतीचे मृत्यू प्रमाणपत्र सदर करणे गरजेचे आहे.
- अर्जदार महिला अपंग असल्यास त्या अर्जदार महिलेकडे अपंग प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- कुटुंबातील फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ दिला जाईल
शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य – आवश्यक कागदपत्रे
१ . आधार कार्ड |
२. रेशन कार्ड |
३.रहिवाशी दाखला किंवा रहिवाशी पुरावा. |
४.मोबाईल क्रमांक |
५.चालू विजेचे बिल |
६.इमेल आयडी |
७.पासपोर्ट आकाराचे फोटो |
८.बँक खाते क्रमांक किंवा बँक खात्याची माहिती. |
९.कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला. |
१०.अर्जदार महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र. |
११.अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र. |
शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य-अर्ज कसा करावा ?
राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास त्याचबरोबर बेरोजगार असलेल्या महिलांना हा अर्ज भरायचा असल्यास खाली दिलेली प्रक्रिया पूर्ण करा.
- अर्जदार महिला हि ग्रामीण भागात राहत असल्यास आपल्या जवळपास असणाऱ्या जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन महिला सशक्तिकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजना २०२४ या योजनेचा अधिकृत अर्ज मागणी करणे .
- अर्जदार महिला हि शहरी भागात राहत असल्यास आपल्या जवळपास असणाऱ्या महानगपालिका कार्यालयात जाऊन महिला सशक्तिकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजना २०२४ या योजनेचा अधिकृत अर्ज मागणी करणे.
किंवा
- आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाऊनलोड करावा.
- अर्जदाराने अर्जामध्ये विचारलेली माहिती योग्य कागदपत्रे जोडून सदरचा अर्ज हा संबधित कार्यालयात जम करावा.
शिलाई मशीन योजना २०२४
शिलाई मशीन योजना २०२४ हि कोणत्या राज्यासाठी लागू आहे ?
– महाराष्ट्र राज्य
हि योजना कोणी चालू केली ?
– केंद्र सरकार
शिलाई मशीन योजना २०२४ महाराष्ट्र राज्य या योजनेसाठी कोण लाभार्थी आहेत ?
– राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या मागास त्याचबरोबर बेरोजगार असलेल्या महिला
FAQ’s
- शिलाई मशीन योजना महाराष्ट्र .
- शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024
- शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 अर्ज.
- फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
- फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024.
- free silai machine yojana 2024 Maharashtra online apply
PM किसान योजनेचा १७वा हप्ता कधी मिळणार ? सविस्तर माहिती मिळवा एका क्लिक वर…
या आणि अश्याच योजनाची माहिती मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळाला तुमच्या बुकमार्क मध्ये सेव करून ठेवा.